RTO AMVI 2026 | Ignite Academy
Mechanical / Automobile विद्यार्थ्यांसाठी

RTO AMVI 2026

Mechanical च्या विद्यार्थ्यांसाठी Govt Job ची सुवर्ण संधी

Upto ₹1,22,800 Salary No Interview Limited Competition
  • Prelims + Mains ची संपूर्ण तयारी
  • 2 वेळा RTO AMVI मध्ये निवड झालेले मार्गदर्शक
  • 500+ Selection देणारी अनुभवी टीम
0
Selections
0
Test Series
₹1.22L
Max Salary
0
नंतर आलेली भरती
महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह अकॅडमी
Registration

आत्ताच तुमची तयारी सुरू करा

खालील Form भरा. Ignite Academy ची टीम तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

RANK 1 REWARD

पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला खास बक्षीस

RTO AMVI 2026 मध्ये Rank 1 मिळवणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Ignite Academy कडून आकर्षक बक्षीस. तुमच्या मेहनतीला साजेसा सन्मान.

Rank 1 बक्षीस
सुवर्ण संधी

RTO AMVI 2026 Mechanical विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी का आहे?

कमी Competition + Clear Selection Process + Only Prelims & Mains Exam (No Interview & Physical Test)

Limited Competition Advantage

  • भरतीसाठी फक्त Mechanical / Automobile चे विद्यार्थी पात्र.
  • म्हणजे स्पर्धा आपोआप कमी होते.

6 वर्षांनंतर ही भरती आली आहे

  • Regular भरती सारखी याची जाहिरात दरवर्षी किंवा 1 ते 2 वर्षात येत नाही.
  • या वेळेस 6 वर्षांनी जाहिरात आली आहे.

सन्मानाची पोस्ट

  • Mechanical / Automobile Engineer साठी वर्दीची पोस्ट.
  • वर्दी म्हणजे समाजात मान सन्मान आणि रुतबा.

मुलींसाठी सुवर्ण संधी

  • Mechanical मध्ये मुलींची संख्या कमी म्हणून कटऑफ खूप कमी लागतो.
  • जसे : 2017 = 1 mark 2020 = 23.75 Marks
Eligibility Check

पात्रता + परीक्षेचा आढावा

तुम्ही पात्र आहात का ते तपासा आणि परीक्षा 2 मिनिटांत समजून घ्या

शैक्षणिक पात्रता

  • Diploma In Mechanical, Automobile Engineering, Production Technology | Mechatronics Engineering
  • Degree in Mechanical | Automobile Engineering Production | Industrial Engineering

शारीरिक पात्रता

MaleFemale
Height min. 163 cmHeight min. 155 cm
Chest min. 79 cm +5 cm expansionWeight min. 45 Kg.

License कोणते हवे?

License TypeRequirement
1) Motor Cycle with Gear (MCWG)At the time of Mains Form Filling
2) Light Motor Vehicle (LMV)At the time of Mains Form Filling
3) Heavy Motor Vehicle (HMV)After Selection (Within Two Years)

वयोमर्यादा

General -19 to 38 Years
Backward Class and Sports -19 to 43 Years
Ex-serviceman -43 + Service Period + 3 Years

निवड प्रक्रिया?

Prelims Exam100 Ques. - 100 Marks Mains Exam150 Ques. - 300 Marks No Interview
Final Selection on Mains marks only

मागील वर्षांचे कटऑफ

CategorySub CategoryPre 2017Pre 2020
OpenMale2436
Female123.75
Why Ignite Academy

RTO AMVI परीक्षेच्या तयारीसाठी हजारो विद्यार्थी Ignite Academy वर विश्वास का ठेवतात?

महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी ज्याचे संचालक स्वतः 2 वेळेस RTO AMVI परीक्षा पास.
योग्य रणनीती (Strategy) आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय (Guidance) ही परीक्षा उत्तीर्ण करणे कठीण होते.

महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी ज्याचे संचालक स्वतः 2 वेळेस RTO AMVI परीक्षा पास.

Ignite Academy ने आत्तापर्यंत 500+ RTO अधिकारी घडविले.

महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, मध्यप्रदेश RTO भरतीला शिकविण्याचा अनुभव.

महाराष्ट्रातील नंबर 1 शिक्षकांची टीम.

Complete Program

RTO AMVI 2026 साठी Complete Preparation Program

पूर्वपरीक्षेपासून ते अंतिम निवडीपर्यंत Step by Step Guidance

RTO अधिकारी धनंजय कचाले सर, 2 Times RTO AMVI Selected, 500+ Selections

RTO अधिकारी धनंजय कचाले सरांच्या मार्गदर्शनाखाली तुमची तयारी सुरू करा.

हा प्रोग्राम अशा प्रकारे डिझाइन केला आहे की एक Average विद्यार्थी देखील योग्य रणनीतीसह Selection पर्यंत पोहोचू शकेल.

WHAT YOU GET

Prelims & Mains परीक्षेसाठी परिपूर्ण कोर्स
Live Class Miss झाले तर Recorded Video ची सुविधा
1000+ Test Series
पूर्व परीक्षेचे संपूर्ण PYQ's विश्लेषण
घरपोच Study Material
PDF Notes
4 Easy Steps

तुमची Preparation आता कशी पुढे जाणार?

Ignite Academy App वर Complete AMVI Preparation System उपलब्ध आहे

Step 1

Ignite Academy App Install करा व तुमची माहिती भरून Login करा.

Step 2

Exam Category Select करून Save करा.

Step 3

Courses Option वर क्लिक करा व RTO AMVI भरतीसाठीचा तुमच्या आवडीचा कोर्स निवडा.

Step 4

Buy Now बटनावर क्लिक करून आपला कोर्स जॉइन करा.

Download the IGNITE Academy App Now

जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतात Ignited पंख. MPSC, शिक्षक भरती, सरळसेवा, पोलीस भरती, SSC, तांत्रिक सेवा, रेल्वे भरती.

8888996116
Ignite Academy App

This site is not part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.

© 2026 Ignite Academy. RTO AMVI 2026. All rights reserved.